आरमोरी ते कनेरी रस्त्याचे बांधकाम व बंधारा बांधकामाचे भूमिपूजन आमदार कृष्णाजी गजबे यांचे हस्ते संपन्न.

आरमोरी ते कनेरी रस्त्याचे बांधकाम व बंधारा बांधकामाचे भूमिपूजन आमदार कृष्णाजी गजबे यांचे हस्ते संपन्न. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


आरमोरी - आरमोरी ते कनेरी एवढा खराब झाला होता की कनेरी गावात जाणे मुस्कील होते. अश्या परिस्थितीत सामाजीक कार्यकर्ता व ग्रामपंचायंत जोगीसाखरा चे सरपंच संदिप ठाकुर व कनेरी गावकऱ्यांनी सदर रस्त्याची तक्रार आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णाजी गजबे यांचेकडे केली होती. 


आमदार साहेबांनी शासनाकडे पाठपुरावा करून आरमोरी कनेरी रोड चे भुमीपुजन व कनेरी येथील बंधाराचे भुमिपुजन सोहळा आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते तर सरपंच संदिप ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . त्यामुळे कनेरीच्या नागरिकांनी आमदार कृष्णाजी गजबे यांचे आभार मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !