अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी ग्रामसभेचे नितिन पदा यांची उमेदवारी दाखल.



अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी ग्रामसभेचे नितिन पदा यांची उमेदवारी दाखल. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : अहेरी विधानासभा क्षेत्रासाठी ग्रामसभेतर्फे अपक्ष उमेदवार म्हणुन नितिन पदा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तोडसा ( एटापल्ली ) येथे आदिवासी बांधवाची ४० गावकऱ्यांची बैठक झाली होती यात नितिन पदा यांची निवड करण्यात आली होती. 


त्यामुळे नितिन पदा यांनी ग्रामसभा तर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . नितिन पदा यांची उमेदवारी अर्ज भरतांना ग्रामसभेचे कोतुराम पोटावी ' देविदास मटामी' मधुकर पोटावी , महादेव पदा' विलास नरोटे. राजेश नैताम , शिवाजी मटामी, सुधाकर गोटा , चंदू मटामी' आकाश मटामी' सुनिल मडावी , चित्तरंजन दास ' शिवाजी नरोटे , लालसु नागोटी , सनकु पोटावी , गणेश मटामी' विशाल नरोटे , रमेश नरोटे सहीत ग्रामसभेचे प्रमुख उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !