वंचितची आढावा बैठक चामोर्शीत संपन्न.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
चामोर्शी -प्रगती भवन चामोर्शी येथे तालुका स्तरीय आढावा बैठक घेण्यात आली बैठकीचे अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष अँड अंनता उंदिरवाडे हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोली चे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे ' मंगलदास रावजी चापले जिल्हा महासचिव..प्रा.देवानंद वालदे साहेब जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी गडचिरोली राजरत्न मेश्राम आदि होते.
याप्रसंगी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे म्हणाले की अँड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी येणार्या विधानसभा निवडणुकीत आघाडीवर असुन महाराष्ट्रात ११ उमेदवार सुद्धा जाहीर झालेले आहेत . गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा निवडणुकीत वंचित आपले तगडे उमेदवार देऊन उभे करणार आहेत . तेव्हा पक्ष वाढीकरीता सर्वानी सहकार्य करावे असे सांगीतले.
वंचितच्या आढावा बैठकीला जिल्हा कमेटी सदस्य देवानंद दुर्गे साहेब रघुनाथ दुधे साहेब विकास मेश्राम साहेब प्रेम झकझाके डॉ.विकास ताकसांडेआनंदराव देवतळे . महादेव उंदिरवाडे प्रेम झाडे कैलाश दुर्गे सुनील कोसनकार हमखास खोब्रागडे सुधाकर रामटेके देवेंद्र कुळमेथे साहील झाडे पंकज सोरते चक्रपाणी चुनारकर
प्रज्योत बांबोळे किलेश उमरे विनायक मेश्राम मयुर गोवर्धन निहाल खोब्रागडे प्रल्हाद कुरुडकर जिवनदास पेदापल्लीवार जयेंद्र भोयर रमेश साखरे प्रदिप उराडे सचिन थेरकर प्रमोद खोबरे गणेश आत्राम आणि असंख्य कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी चामोर्शी येथील आढावा बैठकीत उपस्थित होते.