आबाजी पाटिल समर्थ रिपाई कडून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
ब्रम्हपुरी - ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कुनबी लॉबीचे उमेदवार म्हणुनआबाजी पाटिल समर्थ हे आपले उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहेत. ब्रम्हपुरी क्षेत्रात परिचित असलेले आबाजी सावकार समर्थ यांनी आपले उमेदवारी रिपब्लिकन पार्टी तर्फे भरणार आहेत.
कुनबी पट्टा व सदर क्षेत्रात रिपाईच्या नेत्यांनी केलेले व रिपाई मतदान लक्षात घेता त्यांनी रिपाईच्या तिकीटावर आपले नशीब अजमावित आहेत.यापूर्वी ते जिल्हा परिषद , नगर परिषद आदि निवडणुका लढविल्या आहेत.त्यांना रिपाईच्या अनेक गटाचा पाठींबा सुद्धा मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीत उत्साह निर्माण झालेला आहे