सिरोंचा येथे भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या कडून दांडिया डान्स कार्यक्रम महिलांनचा प्रतिसाद.
चंदू बेझेलवार : तालुका प्रतिनिधी,सिरोंचा
सिरोंचा : सिरोंचा शहरात सतत दोन वर्षा पासुन दांडीया कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.भाग्यश्री ताई सिरोंचा तालुक्यात 122 गावा मध्ये ताईनी आपली ओळख पटवुन दिली.राजकारनात सो कि नसों गोर गरीब महिला करीता एक पाउल पुढे राहुन भाग्यश्री ताई स्वतः भेट घेऊन जनतेची अडचत भागवतात.
दांडीया कार्यक्रमात जनते ने भाग्यश्रीताई ला जनतेनी प्रतिसात दिला.महीलानी चुल व मुलं पर्यंत अपले जिवन नाही.आपल्या मनातील सुंदर विचार दाखवा या कार्यक्रमात वयोगट 40 ते 60 वर्ष महीला व मुलीनी या कार्यक्रमात भाग घेतला.
कार्यक्रमा च्या सुरुवातीला महीलानी " ताई आप आगे बडो हम तुम्हारे साथ है " अशी घोषणा दिल्या.कार्यक्रम सुरू असताना ताई ला एक महत्वाचे फोन आले भाग्यश्री ताई कार्यक्रम अर्धवट सोडुन अतिशय महत्वाच्या कामाने भाग्यश्रीताई निघून गेले.
अनेक गावात लाडकी बहींन या नावाने भाग्यश्री ताई ना संबोधित करताना सिरोंचा तालुक्यातील महिला बोलत आहे.या वेळी माञ लाडकी बहींन बाजी मारनार अशी आशा जनते कडुण वर्तवली जाता आहे.