राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या " उपाध्यक्ष पदी " समय्या पसुला यांची नियुक्ती.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक !
गडचिरोली : मा.अजित दादा पवार(राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या आदेशानुसार व मा.सुनिल तटकरे साहेब (प्रदेश अध्यक्ष) व प्रा.सुनिल मगरे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) यांच्या संमतीने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या " उपाध्यक्ष पदी " समय्या पसुला यांची नियुक्ती करण्यात आली.
पक्ष बळकटी साठी त्यांनी प्रयत्न करतील अशी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
त्यांच्या निवड झाल्याबद्दल,मा.ना.डॉ.धर्मराव बाबा आत्राम (माजी,अन्न व औषध प्रशासन मंत्री),रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष गडचिरोली,रविंद्र बाबा आत्राम अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी,नागेश मडावी तालुका अध्यक्ष,श्रीकांत मद्दीवार (काका),डेव्हिड भाऊ,गोपालजी रायपुरे जिल्हाध्यक्ष आर.पी.आय.चंद्रपूर,प्रा.भानुचंद्रा नक्कलवार सर चंद्रपूर,राजेश कलकट्टीवार, मेड्डीजरल्ला अंक्कुमल्लू माजी सरपंच,समय्या चिलमुल्ला,सडवल्ली मेड्डीजरला मंदमय्या जिल्लापल्ली,सुधीर मुंनघाटे
मुनिश्वर बोरकर जिल्हाध्यक्ष RPI.गडचिरोली, सुरेश कन्नमवार मुख्य संपादक (एस.के.24 तास), श्री.चोखोबा ढवळे (जिल्हा प्रतिनिधी वैनगंगा पुकार) गडचिरोली यांनी समोरील कार्यासाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.