ने.हि.महाविद्यालयात भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम जयंती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - १५/ १०/२०२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारतरत्न,मिसाईल मॅन डॉ ए.पी.जी अब्दुल कलाम जयंती कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एच गहाणे,उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.सर्वप्रथम संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा जी एन केला,कला शाखाप्रमुख डॉ राजेंद्रकुमार डांगे व अधीक्षक संगीता ठाकरेंनी प्रतिमेला मार्ल्यार्पण करुन अभिवादन केले.
यानंतर उपस्थित डॉ रेखा मेश्राम,डॉ धनराज खानोरकर, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ भास्कर लेनगुरे,डॉ कुलजित शर्मा, डॉ पद्माकर वानखेडे,डॉ विवेक नागभिडकर, डॉ योगेश ठावरी,प्रा जयेश हजारे,डॉ अरविंद मुंगोले,प्रा दलेश परशुरामकर
डॉ.अतुल येरपुडे,प्रा रुपेश वाकोडीकर, प्रा आकाश मेश्राम, डॉ आशिष साखरकर, डॉ दुपारे ,प्रा खोब्रागडे , प्रा सोनाली पारधी,प्रज्ञा मेश्राम,सुषमा राऊत इत्यादींनी प्रतिमेला पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.यशस्वीतेसाठी डॉ शर्मा, डॉ खानोरकर, डॉ मेश्राम,प्रा धिरज आतला, प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.