सदैव सुखादुःखात धावून जाणारी लोकप्रिय म्हणजे ; माजी जि.प.अध्यक्षा, भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी आजारी असलेल्या महिलेला आर्थिक मदत.
चंदू बेझेलवार - तालुका प्रतिनिधी भामरागड / अहेरी/आल्लापल्ली/एटापल्ली
अहेरी : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वरुन 25 कि,मी अंतरावर असलेल्या मेटीगुडम येथे दिनांक 29/09/2024 ला रात्रौ 9.00 वाजताच जि.पं.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांना मेटीगुडम अश्या दुर्गम भागात जाऊन जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत या गावात गेल्या 1 महिन्यांपासून आजारी असलेल्या महिलेचा नाव कानावर येतात भाग्यश्री ताईने लगेच मेटीगुडम या गावात जाऊन रात्रौ 9.00 वाजता त्या आजारी असलेल्या महिलेला विचार पूस करून आर्थिक मदत करण्यात आले आहे.
राञ,दिवस न म्हणता सदैव लोकांच्या सहवासात राहतात.मेटीगुडम ला पोहचताच गावातील लोक आनंदाने सर्व गावातील लोक जमा झालेत माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर त्या आजारी महिलेचे नाव गोंती लिंगा वेलादी हि महिलेस आर्थिक मदत केली. गावकरी लोक संकेण होते. परंतु ताईची शब्द एका तलवारी सारखं असतो.
या वेळी गावातील पोलिस पाटील गोसाई वेलादी सरपंच शामराव मडावी उपसरपंच सिताराम मडावी गावातील सदस्य म्हणून हनुमंत वेलादी बाळू गावडे नरसिंह वेलादी काताराव आलम सतोष वेलादी रमेश वेलादी धर्मा पोरतेट असे गावकरी लोक असुन भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्या वेळी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.