माजी मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिला ऑपरेशन झालेल्या मुलीला मदतीचा हात.
एस.के.24 तास
मुल : मुल शहरातील कु.संजना राजू मेडिवार वय,15 वर्ष मुलीला हार्ट प्रॉब्लेम असल्याने तिचा ऑपरेशन करण्यात आला.त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या अत्यंत हलाखीची असल्याने एक छोटासा मदतीचा हात म्हणून भाजपाचे मा.सुधिर भाऊ मुनगंटीवार माजी वन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतीचा हात म्हणून आर्थिक सहाय्यक केले.
ऑपरेशन मुलीला आर्थिक सहाय्य देताना संतोष गाजुलवार भाजपा कार्यकर्ता,तसेच दिवाकर कटकेलवार,भाजपा कार्यकर्ता तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.