राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व.लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुंक्त जयंती निमित्त सावली शहर काँग्रेसतर्फे अभिवादन.
एस.के.24 तास
सावली : दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ ला भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व.लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुंक्त जयंती निमित्त सावली येथील जनसंपर्क कार्यालयात पूज्यनीय गांधीजींच्या व लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार यांनी आदरांजली अर्पण केली.
पूज्यनीय बापूजींचे सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे. या विचारांना घेऊनच काँग्रेस पक्षाने नेहमी प्रत्येक कार्य केले आहे. त्यामुळेच आजही देशातील एकता अखंड आहे.तसेच जय जवान जय किसान चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला दिलेले योगदान आणी त्यांचे देशा बद्दल असणारे त्याग संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहेत.
याप्रसंगी प्रामुख्याने नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,माजी प.स.सभापती विजय कोरेवार, युवा शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी,शेतकरी राईसमीलचे अध्यक्ष मोहन गाडेवार सावली नगरपंचायतीचे सभापती प्रितम गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,नगरसेवक प्रफुल वाळके,सचिन संगीडवार,नितेश रस्से,अंतबोध बोरकर,गुणवंत सुरमवार,नगरसेवीका सौ.ज्योती गेडाम,सौ.ज्योती शिंदे,सौ.अंजली देवगडे,सौ.साधना वाढई
सौ.पल्लवी ताटकोंडावार, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार, तसेच माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले,अतुल शेंडे, बबन वाढई ,विलास दुधे,अंकुश शेंडे,पंकज सुरमवार,मनोज चौधरी,सुनील ढोले,शीतल पवार,आशिष मुत्यालवार,राजु बुरीवार,निखिल दुधे,आकाश खोब्रागडे, कमलेश गेडाम,प्रदीप शेंडे,मनोज धर्मापवार,प्रमोद डोहने,तिलक गेडाम, घटोत्कंच प्रधाने,राहुल उंदीरवाडे,सौ.संध्या ढोले,सौ.माधवी सोनुले आदी पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते.