दसरा व विजयादशमी निमित्त सर्वांना शुभेच्छा...
★◆●★◆●★◆●★◆●★◆●★◆●★
आनंदाचा सण आणि सोन्याचे पान विजयाचा संकल्प राखून संस्कृतीची शान...
लहानांना आशीर्वाद आणि मोठ्यांना मान दसऱ्याच्या शुभेच्छांचे करू आदान प्रदान...
आनंदाने भरू दे तुमचे आयुष्य भरभराटीने उजळू दे तुमचे आयुष्य...
दसरा हे विजयाचे प्रतीक आहे.असेच आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावरती आपण नेहमी विजय मिळवावा...
" शुभ दसरा " तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा...!
शुभेच्छुक : -
सुरेश एस.कन्नमवार मुख्य संपादक : - एस.के.24 तास