मान्यवर.कांशीराम साहेब बहुजन महानायक बामसेफ डी.एस. - 4 बसपा संस्थापक 18 व्या स्मृती दिनानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्रा तर्फे अभिवादन कार्यक्रम आयोजित.

 


मान्यवर.कांशीराम साहेब बहुजन महानायक बामसेफ डी.एस. - 4 बसपा संस्थापक 18 व्या स्मृती दिनानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्रा तर्फे अभिवादन कार्यक्रम आयोजित.


एस.के.24 तास


गडचिरोली : बहुजन समाज पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्र अंतर्गत बहुजन समाज पार्टी चे गडचिरोली विधानसभेतील गडचिरोली,धानोरा,चामोर्शी तालुक्यातील  पदाधिकारी,सेक्टर पदाधिकारी,बूथ पदाधिकारी यांनी आपल्या स्तरावर " गाव तिथे मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 18 व्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम " आयोजित करण्याचा मानस करावे. 


गडचिरोली शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, हितचिंतक,समर्थक यांना कळविण्यात येत आहे की,बहुजन समाज पार्टी चे संस्थापक,बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 18 व्या स्मृती दिनानिमित्त गडचिरोली येथील गांधी चौक,ट्राफिक सिंग्नल जवळ दिनांक,09 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 08.00. वाजता पासुन ते  साय.08.00 वाजता पर्यंत पक्षाच्या वतीने जाहीर अभिवादन कार्यक्रम घेण्यात येत असून आपण सर्वांनी उपस्थित राहण्याची  नोंद घ्यावी. 


कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक,मा.भास्कर मेश्नाम,जिल्हा प्रभारी मा.मायाताई मोहुर्ले जिल्हा अध्यक्ष,गडचिरोली,मा. रमेश मडावी,माजी प्रदेश सचिव,मा.नरेश महाडोळे, भाईचारा कमेटी गड.मा.मारोती वनकर जिल्हा महासचिव मा.अनिल साखरे जिल्हा कोषाध्यक्ष,मा.बंडु वाडके, माजी जिल्हा सचिव,मा.सुधिर वालदे, विधानसभा प्रभारी गडचिरोली.मा.दिवाकर फुलझेले


 प्रभारी गडचिरोली विधानसभा मा.मंदीप गोरडवार,अध्यक्ष  विधानसभा गडचिरोली मा.खुशालचंद गेडाम कोषाध्यक्ष गड.मा.जयेंद्र गायकवाड जेष्ट पदाधिकारी चातगाव मा. विलास म्हशाखेञी महासचिव गडचिरोली विधानसभा,मा. सौरभ मडावी


सचिव गडचिरोली विधानसभा मा.लोमेश रायपुरे,BVF संयोजक गडचिरोली विधानसभा मा.गजेंद्र भिवापुरे, शहर अध्यक्ष गड.मा. सुमन क-हाडे जेष्ट महिला पदाधिकारी, मा.वेणुताई खोब्रागडे, शहर अध्यक्षा गड.                मा.पोर्णिमा मेश्नाम महासचिव                                 मा.कविता वैद्य,सचिव गड.मा. ज्ञानेश्वर वाडके, जेष्ट पदाधिकारी गड.


आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे.करिता आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.आपले विनीत : - बहुजन समाज पार्टी गडचिरोली,गडचिरोली विधानसभा क्षेत्र,सर्व सेक्टर आणि बूथचे,पदाधिकारी व कार्यकर्ते.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !