रिपब्लिकन पार्टीचा,गुलामी मुक्त समाज निर्मिती अभियान 3 ला व्याहाड येथे

रिपब्लिकन पार्टीचा,गुलामी मुक्त समाज निर्मिती अभियान 3 ला व्याहाड येथे 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


सावली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपाईचा गुलामी मुक्त समाज निर्मिती अभियान - गुलामाला गुलामीची जाणीव करून घा म्हणजे तो बंड करून उठेल , संविधान बचाव , देश बचाव जनजागृती कार्यक्रम दि. 3 ऑक्टोबर २०२४ ला दुपारी १२ वाजता सामाजिक सभागृह व्याहाड खुर्द येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. 


सदर कार्यक्रमाचे रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष गोपाल रायपुरे , अभियानाचे नेतृत्व नेताजी बुरचुंडे प्रमुख अतिथी रिपाईचे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे नागपूर मार्गदर्शन रिपाई सरचिटणीस शिद्धार्थ सुमन . जेष्ठ नेता रामसिंग सोहेल ' माजी जिल्हाध्यक्ष बाजीराव उंदिरवाडे , कार्याध्यक्ष लाजर कांबळे , डॉ. राजेंद्र पाटिल ' कोमल रामटेके ' सरचिटणीस मोरेश्वर चंदनखेडे 


तर सहयोगी पार्टीचे ॲड. विनय बांबोळे प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाईचे तालुलाध्यक्ष किशोर उंदिरवाडे आदि ची उपस्थिती लाभणार आहे. तरी हजारोंच्या संखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन किशोर उंदिरवाडे , लोमेश सोरते , ताराबाई  नगराळे , सुरेस बांबोळे आदिनी केलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !