तथागत बुद्ध व डॉ.आंबेडकर यांच्या अस्थिकलश यात्रा २६ ला गडचिरोलीत

तथागत बुद्ध व डॉ.आंबेडकर यांच्या अस्थिकलश यात्रा २६ ला गडचिरोलीत 


 गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : इंडो एशिया मेथ्या फांऊडेशन द्वारा आयोजीत श्रीलंकेवरून महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन महामात्रा चे आगमण गडचिरोली शहरात दि. २६ सष्टेंबर २०२४ रोज गुरुवारला दुपारी 3 - ०० वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे आगमन होत आहे. 

सदर अस्थिकलश महायात्रा सोबत पुज्य भन्ते रेवत पलामोधम्मो , देवमित्ता महाथेरो , सुमनरत्न थेरो श्रीलंका ' होआय व्हु महाथेरो , व्हिएतनाम , भन्ते प्रियदर्शी ' भन्ते प्रज्ञापाल भंदन्त ज्ञानज्योती (भारत) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून इंडो एशिआ मेथ्था फाऊंडेशन चे नितिन गजभीये 

स्मिता वाकडे नागपुर आदि लाभणार असुन यांचे धम्मदेशना व मार्गदर्शन लाभणार असुन गडचिरोली जिल्हातील मुख्य आयोजक सामाजीक कार्यकर्ता प्रा.मुनिश्वर बोरकर  ॲड. विनय बांबोळे , गोपाल रायपूरे हे असून सांयकाळी ६ वाजता आर्य सत्य बौद्ध विहार,फवारा चौक देसाईगंज वडसा येथे आगमण भव्य मिरवणुक व धम्मदेशना कार्यक्रम होइल त्यानंतर ब्रम्हपुरी मुक्काम व दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता कार्यक्रम होईल तरी तथागत भगवान बुद्ध प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याअस्थिकलशाचे दर्शन घेण्याकरीता हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंडित मेश्राम , मारोती भैसारे , मुरलीधर भानारकर , अरुण शेंन्डे , मिलिंद भानारकर (गडचिरोली) इंजि. निलकंठ पोपटे 


संतोष बहादुरे , सुबोध मेश्राम, इंजि. विजय मेश्राम , सुरज लिंगायत जगदिश तामगाडगे , राजेश बहादुरे (वडसा) किशोर उंदिरवाडे , लोमशे सोरते (व्याहाड ) शंकर अण्णा सेनिगरपु (सिरोंचा ) विजय रामटेके , ( ब्रम्हपुरी ) कविश्वर झाडे (नवरगांव ) ज्ञानेश्वर मुजुमकर (पोटेगांव ) प्रमोद सरदारे ( कुरखेडा ) सोनुजी साखरे (मानापुर ) हेमंत मेश्राम , विनोद जांभुळकर , अमोल मेश्राम , लाळे , शरद लोणारे , सोनटक्के , जिवन मेश्राम , रोशन उके , नाजुक भैसारे गडचिरोली आदिनी केलेले आहे .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !