विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा.विजय वडेट्टीवार यांनी घेतले संतोषसिंह रावत यांचे घरी श्री.गणेशाचे दर्शन ; सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी दे गणेशाला केली प्रार्थना.
राजेंद्र वाढई ! उपसंपादक !
मुल : राज्याचे विरोधीपक्ष नेते मां.विजय वडेट्टीवार यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी जी.प.अध्यक्ष, नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. संतोषसिंह रावत यांचे निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन श्री.गणरायाचे दर्शन घेऊन पूजा केली.
व देवा गणराया देशात व महाराष्ट्रात काय चाललय याबाबत सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी दे म्हणून गणपची पूजा करून प्रार्थना केली. व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. याप्रसंगी सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, सौ. ममता रावत, दीपक रावत, रुपल रावत, मोना रावत, कांग्रेस महासचिव शिवा राव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार
उपसभापती राजेंद्र कन्नमवार, कांग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर मुल तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरू गुरूनूले, शहर अध्यक्ष सूनिल शेरकी, ज्येष्ठ मार्गदर्शक बंडू गुरनुले, राजू पाटील मारकवार, युवक अध्यक्ष पवन निलमवार, बल्लारपूर पदाधिकारी माकोडे,
अध्यक्ष करीम भाई, प्रशांत उराडे, बाजार समिती संचालक, किशोर घडसे, सुमित आरेकर, अखिल गांग्रेडीवार, जालिंदर बांगरे,राहुल मुरकुटे,हसन वढई डॉ. .लेंनगुरे, शांताराम कामडे, दशरथ वाकुडकर, ओबीसी सेल राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी,कैलाश चलाख, विवेक मुत्यलवार,अतुल गोवर्धन,संदीप मोहबे,
महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार,लीना फुलझेले, श्यामला बेलसरे,समता बनसोड,राधिका बुक्कावार,सीमा भसारकर, नाजुका लाटकर, यांचेसह ग्रामीण व शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.