जिजामाता कॉलनी पंचतारा रोड पुलगाव येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

जिजामाता कॉलनी पंचतारा रोड पुलगाव येथे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.                                           


एस.के.24 तास

                                             

वर्धा : 15/08/2024 ते 2024ते 20/09/2024 ला जिजामाता कॉलनी पुलगाव येथे श्रीकृष्ण चरित्र भागवत व भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाचे औचित्य साधून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. 


या कार्यक्रमाचे पोथी वाचक प. सेवक श्री प्रकाशराव लखापती पुलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विनोद देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व महानुभाव पंथ सेवक पुलगाव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महानुभाव पंथातील संत महंत भिक्षुक वासनिक तसेच पुलगाव नगरातील लोणी आगरगाव बोरगाव विरुल आकाजी बोठली पांजरा येथील गवळी समाज महानुभाव सेवक तसेच महानुभाव पंथातील महिला भजन मंडळ पुलगाव सर्व अनुयायी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. 


प्रा.गुणवंतराव काळे महानुभव पंथसेवक नाचणगाव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !