खासदार डॉ.नामदेव किरसान साहेब गडचिरोली - चिमुर लोकसभा क्षेत्र यांच्या उपस्थितीत सौ,वर्षाताई अशोक आत्राम काँग्रेस कार्यकर्त्या भावी आमदार विधानसभा गडचिरोली यांचा वाढदिवस साजरा.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,18/08/2024 बुधवार ला खासदार डॉ.नामदेव किरसान साहेब गडचिरोली - चिमुर लोकसभा यांच्या उपस्थितीत सौ,वर्षाताई अशोक आत्राम काँग्रेस कार्यकर्त्या भावी आमदार विधानसभा गडचिरोली तथा महिला कार्याध्यक्षा महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र,महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस कमिटी गडचिरोली
अँड.रामभाऊ मेश्राम माजी नगरसेवक व काँग्रेस जेष्ठ नेते,सतिश विधाते शहराध्यक्ष,काँग्रेस कमिटी गडचिरोली,प्रकाश वारजुरकर, सेवादल काँग्रेस कमिटी तथा शांतिदूत,प्रकाश अर्जुनवार शांतिदूत,रमेश चौधरी माजी नगरसेवक, अतुल मल्लेलवार सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, प्रकाश गेडाम,वसंत पाटील राऊत तालुका अध्यक्ष गडचिरोली,केशवराव तिराणिक प्रदेश महासचिव (म.रा) अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली
जनार्धन गेडाम जिल्हा अध्यक्ष अ.भा.आ. वि.प.चंद्रपूर,गुलाब मडावी महासचिव गडचिरोली जिल्हा अ.भा.आ.वि.प,सौ.गिता सलामे जिल्हाध्यक्षा अ.भा.आ. वि.प.चंद्रपूर,श्रीमती पुष्पाताई सिडाम जिल्हा उपाध्यक्षाअ.भा.आ.वि.प./जिल्हा सचिव काँग्रेस कमेटी चंद्रपूर
जितु पाटील मुनघाटे,सिनू ताटपल्लीवार,नेताजी गावतुरे, विनोद भांडेकर,अनिल भांडेकर, आशिष वाढई,पिंटू वाढई,चारुदत्त पोहणे,नितेश रायपोळ, नितेश राठोड,अनुप कोहळे रजनीकांत मोठघरे,प्रफुल आंबोरकर,गुरुजी पाटील भोयर,आरिफ कनोजे, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी गडचिरोली,जावेद खान शहराध्यक्ष अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटी गडचिरोली
सौ.कल्पना नंदेश्वर अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गडचिरोली,पुष्पलता कुमरे,आशाताई मेश्राम,अर्पणा खेवले,शितल आंबोरकर,मान्यवरांच्या उपस्थित वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला.