डॉ.संजय घाटे पोंभुर्णा तालुक्यातील पिंपरी देशपांडे,चक हत्ती बोडी,डोंगर हळदी,या गावी भेटी घेऊन ग्रामस्थ व नागरिक यांच्याशी चर्चा.
राजेंद्र वाढई ! उपसंपादक
पोंभुर्णा : डॉ.संजय घाटे अध्यक्ष - बहुजन समता पर्व,भारतीय ओबीसी महापरिषद चंद्रपूर व इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर यांचा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा झंझावात दौरा.पोंभुर्णा तालुक्यातील पिंपरी देशपांडे,चक हत्ती बोडी,डोंगर हळदी,या गावी भेटी घेऊन ग्रामस्थ व नागरिक यांच्या शी चर्चा केली यावेळी नागरिकांनी पाठिंबा देऊन सहकार्य करण्याची भुमिका घेतली.
यावेळी ईश्वरभाऊ लोनबले मुल,नंदूभाऊ बारसकर,राहुल सोमलकर,विकास ठाकरे, रमेश नैताम,भुजंग ढोले, मुस्ताफ कुरेशी,योगेश निखोडे प्रशांत ठाकरे,प्रभाकर मेश्राम उपस्थित होते.