जि.प.शाळा साखरी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील साखरी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.या समितीमध्ये अध्यक्ष म्हणुन महादेव मडावी तर उपाध्यक्ष धर्मराव बावणे यांची निवड करण्यात आली.सदस्य म्हणुन सौ लीला रीपिन भुरसे,सौ.किरण पुरुषोत्तम गेडाम,श्री राहुल चौधरी,सौ. वर्षा गोकुळ गेडाम,सौ. संगीता प्रकाश भोयर,सौ. वैशाली निलेश भूरसे,श्री घनश्याम उमाजी मडावी
श्री.मनोज झबाडे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यावेळी सचिव सुनिल चुनारकर सर,संजय ताडाम सर,विवेक कामीडवार सर,खुशाबराव पेन्दोर सर व आशिष भांडेकर,मनोज नरेड्डिवार,घनश्याम मुळेवार,रुपेश मुळेवार,संजय भुरसे व गावातील पालक वर्ग उपस्थीत होते.
या समितीचे अध्यक्ष म्हणुन महादेव मडावी यांनी सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष पद मिळविले असून त्याचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.