लाहेरी येथे फॅमिली हेल्थ इंडिया च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळ घेऊन मलेरिया व डेंगू या आजाराविषयी माहिती दिली.
चंदू बेझेलवार ! तालुका प्रतिनिधी,भामरागड
भामरागड : दिनांक,26 सप्टेंबर 2024 ला आश्रम शाळा लाहेरी येथे फ्यामिली हेल्थ इंडिया च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळ घेऊन मलेरिया व डेंगू या आजाराविषयी माहिती देण्यात आली यात IEC BCC मोडुल च्या माध्यमातून विदर्थ्याना जागृती करण्यात आली या मध्ये IRS चे महत्व पटवून दिले, मच्छरदाणी चे महत्व पटवून दिले, पाणी साचू देऊ नये याचे महत्व पटवून दिले, स्वच्छता, जर कोणताही आजार झाला तर पुजारी कडे न जाता डॉक्टर कडे जाऊन उपचार करावा ही माहिती दिली व मलेरिया डेंगू विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित MTS, MPW, HA, IRS TEAM, HM, TEACHER, Children and FHI TEAM, BCCF and BCCF महेश पुंगाटी हे उपस्थित होते तर PA संदेश सर यांनी विदर्थ्यांना सविस्तर माहिती दिली.