डॉ.संजय घाटे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा झंझावात दौरा.

डॉ.संजय घाटे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा झंझावात दौरा. 


राजेंद्र वाढई : उपसंपादक


पोंभुर्णा : डॉ.संजय घाटे अध्यक्ष- बहुजन समता पर्व,भारतीय ओबीसी महापरिषद चंद्रपूर व इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर यांचा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा झंझावात दौरा सुरू आहे.


पोंभुर्णा तालुक्यातील थेरगाव, चेक नवेगाव,चेक फुटाणा या गावी भेटी घेऊन ग्रामस्थ व नागरिक यांच्या शी चर्चा केली यावेळी नागरिकांनी पाठिंबा देऊन सहकार्य करण्याची शपथ घेतली. 


  यावेळी ईश्वरभाऊ लोनबले मुल, नंदूभाऊ बारसकर, राहुल सोमलकर, विकास ठाकरे, रमेश नैताम, भुजंग ढोले, मुस्ताफ कुरेशी, योगेश निखोडे प्रशांत ठाकरे , प्रभाकर मेश्राम उपस्थित होते.

 तालुक्यातील थेरगाव, चेक नवेगाव,चेक फुटाणा या गावी भेटी घेऊन ग्रामस्थ व नागरिक यांच्या शी चर्चा केली यावेळी नागरिकांनी पाठिंबा देऊन सहकार्य करण्याची शपथ घेतली. 

  यावेळी ईश्वरभाऊ लोनबले मुल, नंदूभाऊ बारसकर, राहुल सोमलकर, विकास ठाकरे, रमेश नैताम, भुजंग ढोले, मुस्ताफ कुरेशी, योगेश निखोडे प्रशांत ठाकरे , प्रभाकर मेश्राम उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !