शिवाजी राजे गणेश मंडळ शिवाजी नगर राजोली येथे तान्हा पोळा नंदीबैल सजावट उत्सवात.

शिवाजी राजे गणेश मंडळ शिवाजी नगर राजोली येथे तान्हा पोळा नंदीबैल सजावट उत्सवात.


मंगेश सोनटक्के : प्रतिनिधी,राजोली


मुल : राजोली शिवाजी नगर राजोली यांच्या वतीने तान्हा पोळा निदिबैल भरविण्यात आला 3 सप्टेंबर तान्हा पोळा निमित्त बक्षिस वितरण करण्यात आले.प्रथम बक्षीस 1101 रु.द्वितीय बक्षिस,701 तृतीय,501 देण्यात आले.


कार्येक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मनोहरजी हरने श्री.सोहन पेरसिगवार.अजय सगिडवार.श्री.लेझे श्री.विनोद मुसली श्री. खोब्रागडे साहेब श्री.पवन हरने श्री.जगदिश बोरकर श्री मंडळाचे अध्यक्ष.लोकेश उईके श्री. रामकृष्ण कोटरगे श्री ज्ञानेश्वर कुळमेथे श्री खितेश दडमल श्री आकाश सहारे श्री प्रदिप राकडे श्री अर्जुन मेकलेलू श्री बाळु लांजेवार श्री सुनील घोनमोडे मंडळांचे पदाधिकारी  आणि बहु संखेने महिला बालगोपाल उपस्थित होते 


तान्हा पोळा निदिबैल बक्षिस वितरण करण्यात आले नंदिबैल सजावट धारक व उपस्थिताचे आभार मानले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !