ब्रह्मपुरी येथे शहीद वीर भगतसिंग यांची ११७ वी जयंती उत्साहात साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२८/०९/२४ येथील रेल्वे स्टेशन रोडवरील पेठवार्डातील विर भगतसिंग चौक येथील त्यांच्या पुतळ्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
वीर भगतसिंग अमर रहे...अमर रहे.. असे घोषवाक्य देत मोठ्या हर्षोऊल्हासात वीर भगतसिंग यांची ११७ जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी सतिष उर्फ बंटीभाऊ श्रीवास्तव कार्यकारी अध्यक्ष भगतसिंग स्मारक समिती ब्रह्मपुरी, दिपक ऊराडे, पंढरीनाथ खानोरकर, अरविंद मेश्राम, हिरालाल पचारे, मिलिंद निशाने ,मंसाराम रासेकर, महेश निनावे, बाळकृष्ण भानारकर,आंबेनवार,अरुण दुधपचारे, किशोर डाहारे, नवलाखे,वासुदेव भानारकर, सुनील विखार, निरज(गोटू) मालाधारी,समीर भानारकर , दीक्षांत जनबंन्धु, अरविंद मेश्राम, रक्षित रामटेके, मनोज धनविजय, विहार मेश्राम, शामिश बुल्ले, नितेश सावजकर,राहुल करंडे, प्रणय मेश्राम,प्रणय हुमने,पराग मैंद,अनिकेत गोडबोले यांच्या सह अन्य नागरिक उपस्थित होते.