चंद्रपूर येथील सुप्रसिध्द तज्ञ व किडनी रोग सर्जन,इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर चेअध्यक्ष,डॉ.संजय घाटे यांचा विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा.
राजेंद्र वाढई ! उपसंपादक
चंद्रपूर : चंद्रपूर येथील सुप्रसिध्द तज्ञ व किडनी रोग सर्जन,इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर चेअध्यक्ष,प्रमुख,माळी महासंघाचे वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष,भारतीय ओबीसी महापरिषद बहुजन समता पर्व चंद्रपूरचे अध्यक्ष,
ओबीसी मंडल यात्रेचे संघटक, चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षीच जनतेच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य व रोगनिदान व औषधोपचार शिबिराचे आयोजक,अनेक रुग्णांवर मोफत उपचार करुन जीवनदान देणारे, बेरोजगार,शेतकरी,शेतमजूर, महिलांवरील अत्याचार,याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार,जिल्हा शल्यचिकित्सक, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या रेटून धरणारे आणि वाघांचे मानवावर होणारे सारखे हल्ले याबाबत वनविभागाला निवेदन देऊन जागृत करुन लढा देणारे माळी व बहुजन समाजाचे तसेच
मुख्य मार्गदर्शक,डॉ.संजयजी घाटे साहेब यांचा विविध उपक्रम घेऊन पोंभुर्णा,मुल,व बल्लारपूर शहरात,रूग्णालयात रूग्णाना फळ, बिस्किटे वाटप करण्यात आले.तसेच पोंभुर्णा व मुल शहरात शेकडो कार्यकर्ते नी डॉ.संजय घाटे यांच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी माळी समाजाचे जेष्ठ नेते प्रा.रामभाऊ महाडोळे,डॉ.पद्माकर लेनगुरे,डॉ.नैताम,डॉ. चांदेकर,गुरू भाऊ गुरनुले,गुरूभाऊ चौधरी, ईश्वरभाऊ लोनबले,सदगुरूजी ढोले,चरण शेंडे, चंदू भाऊ चटारे,शुभम गावतुरे,तेजस वाढई, रमेश नैताम,विकास ठाकरे,भुजंगभाऊ ढोले, राहुल सोमनकर, अनिल बोमनवार, दत्तुजी येलूरवार, कोहळे,प्रमोद गुरनुले,अशोक सातपुते,गुलाब गुरनुले,नुलुजी गुरनुले,व भारतीय ओबीसी महापरिषद,बहुजन समता पर्व चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.