श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र,बोरगाव धांदे येते भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी अवतार दिन व शिक्षक दिन साजरा.
एस.के.24 तास
अमरावती : श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येते भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन व शिक्षक दिन साजरा. कार्यक्रमाकरिता प.पू.म.श्री.दर्यापूरकर बाबा माहुरगड अध्यक्ष,उद्घाटक श्री.प्रकाशराव लखापती महानुभव सेवक पुलगाव.प्रमुख उपस्थिती होती.
श्री.यशवंतराव गोहत्रे उप पोलीस निरीक्षक रामनगर पोलीस स्टेशन वर्धा.श्री.विजय लोणकर महानुभव सेवक वर्धा.डॉ.मोहन बामनोटे डॉ.किशोर बमणोटे डॉ.विपुल पाटिल श्री.लखन सवाळे श्री अनिल कराळे व गावातील नागरी यांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला.
आभार डॉ.विनोद देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महानुभाव पंथ सेवक यांनी मानले.