डॉ.विनोद विनायकराव देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक रविवार 29/09/2024ला मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे,हिराबाई वृद्धाश्रम आपटी फाटा रोड पुलगाव,श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे, आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र कोल्हापूर,नागपूर यवतमाळ अमरावती वर्धा
भंडारा गोंदिया चंद्रपूर उमरखेड उमरेड नाशिक इगतपुरी रायगड इत्यादी ठिकाणी वाढदिवसाच्या औचित्य साधून कार्यक्रम करण्यात आले.श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येते मा.श्री.जयवंत नाचणे सक्षम बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या अध्यक्षतेखाली
तसेच प्रमुख उपस्थिती श्री.चंद्रकांत राऊत ज्येष्ठ नागरिक बोरगाव धांदे, प्रमुख पाहुणे श्री. डॉ किशोर बमणोटे अमरावती जिल्हाध्यक्ष,श्री अमोल जी भांगे प्रतिष्ठित नागरिक पुलगाव श्री डॉ.विपुल पाटिल
वर्धा जिल्हाध्यक्ष श्री.किशोर शंभरकर पत्रकार सुरक्षा परिषद फाउंडेशन पुलगाव ,श्री डॉ. पंकज येसणकर, श्री डॉ अमित साखरे वर्धा जिल्हाध्यक्ष, डॉ प्रफुल ताजणेकर वर्धा जिल्हा उपाध्यक्ष, श्री प्रमोद जी हांडे एम आर वर्धा श्री प्रतीकराव धांदे समाजसेवक बोरगाव धांदे, श्री लखन सवाळे श्री अनील कराळे भातकुली.
डॉ.राहुल चौधरी डॉ मोहन बम नोटे श्री संतोष जी वाघमारे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटन तालुका उपाध्यक्ष धामणगाव रेल्वे श्री अनिल जी शर्मा अखिल भारतीय ग्रामीण संघटना व इंडिया न्यूज वैराग्यमूर्ती धामणगाव रेल्वे,
श्री तांबेकर एमआर यवतमाळ व सर्व जिल्ह्यातील आयुर्वेदिक मेडिसिन एम आर व बोरगाव धांदे येथील नागरिक यांच्या उपस्थित मोफत आयुर्वेदिक मेडिसिन कॅम्प, वृक्षारोपण करण्यात आले व केक कापून व अल्पोहार करून कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ.विनोद देशमुख यांनी सर्व उपस्थित त्यांचे मनस्वी आभार म्हणून कार्यक्रम सांगता झाली. कार्यक्रमाचे यशस्वी होण्याकरता सर्वांनी सहकार्य केले.