AIMIM पक्षा तर्फे जातीवादी भाजप आमदार नितेश राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा पेटविले.

AIMIM पक्षा तर्फे जातीवादी भाजप आमदार नितेश राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा पेटविले.


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : भाजप आमदार,नितेश राणे यांनी अहमदनगर येथिल सभेला संबोधित करतांना रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ नितेश राणे यांनी मुसलमानांच्या मस्जिद मध्ये घुसून मुसलमानांना मारहाण करनार असे द्वेष पसरविणारेवक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्या विरोधात गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे AIMIM पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नितेश राणे यांच्या पुतळ्याला जोडे,चप्पल मारुन पुतळा पेटवून तीव्र आंदोलन केलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जावून नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी 



AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशीद शेख, जिल्हा सचिव सिद्दिक मन्सूरी ,महीला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, युवा नेते दिलीप बांबोळे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष जावेद शेख,रमजान शेख, साजिद शेख,तेजराम नेतनकर, मुकेश डोंगरे, किशोर जाधव, शाहरुख शेख, जया ताई कोंडे, शकिला ताई पठाण


शगुफ्ता शेख, वर्षाताई खंडागळे, शोभा ताई शेरकी, सुनंदा किरंगे,डिम्पल खंडागळे, यास्मिन शेख, नसीमा शेख,मोरेश्वर कोहळे, इंदिरा पाल, रेखाताई शेंडे, सीताताई गावडे, सिताताई सोनुले, कृष्णा कुरदे, आबिद शेख, यास्मिन शेख, तौफिक पठाण, सपना मेंढे, शिल्पा दुर्गे, आदि पदाधिकाऱ्यांनी केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !