गडचिरोली येथे AIMIM पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : AIMIM पक्षाचे गडचिरोली जिल्हा कमेटी जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन *)जय श्रीराम नाट्य कला मंडळ व नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले AIMIM पक्षाच्या सर्वांनी कौतुक केले.सर्वधर्म समभाव या भावनेतून सर्व महापुरुषांचे प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आणि कार्यालयाची उद्घाटनाची लाल फित जय श्रीराम नाट्य कला मंडळ चे अध्यक्ष तुळशिराम हजारे, उपाध्यक्ष गोविंदा शेंडे, महागु शेंडे, मुकेश शेंडे,सोमनाथ लाकडे, विजय निकोडे, दिपक कोसमशीले नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष मनोज भोयर, उपाध्यक्ष गणेश बोगावर, विक्की रामटेके, भोजराज रामटेके, ढोलने आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाला AIMIM पक्षाचे जिल्हाधिकारी अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा सचिव सिद्दिक मन्सूरी, महीला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद,शमीना ताई, जयाताई कोंडे,शगुफ्ता शेख, जावेद शेख, किशोर जाधव, तेजराम नेतनकर, विपीन सुर्यवंशी, मुकेश डोंगरे, केदारनाथ गेडाम, दिलीप बांबोळे, महबुब मलीक, स्मिता ताई संतोषवार,अर्चना ताई संतोषवार, यास्मिन शेखआदि सहित बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.