मुल ते सिंदेवाही महामार्गावर राजोली येथे महामार्गावर खड्यामुळे अपघात ; भिषण अपघातात 1 जण गंभीर जखमी.


मुल ते सिंदेवाही महामार्गावर राजोली येथे महामार्गावर खड्यामुळे अपघात ; भिषण अपघातात 1 जण गंभीर जखमी.


मंगेश सोनटक्के ! प्रतिनिधी,राजोली


मुल : दिनांक,4/09/2024/ला 8.00 वा.स्वप्नील ननावरे,वय,26 वर्ष नाचनभटी दुचाकी क्र.MH.34 A 5949 सिंदेवाही वरुन मुल कडे जात होता.मुल कडून सिंदेवाही कडे जाणाऱ्या फोर व्हीलर धडक बसली रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने खड्ड्यात गाडी असंतुलित होऊन  दुसऱ्या फोरव्हीलर MH.34BB 0025 ला धडक बसल्याने अपघात झाला.

यात फोर व्हीलर मधील गजानन चावले वय,39 वर्ष सुषमा चावले वय,34 वर्ष मुलगी,अस्मि चावले वय,10 वर्ष दुसरी मुलगी  गार्गी चावले वय,13 वर्ष हे कारने मुल वरुन नवरगाव कडे जात होते. व मुख्य मार्गावर अपघात झाला राजोली मध्ये ईकबाल सोलंकी यांच्या राईस मिल समोर घटना घडली.


जखमी झालेल्या सर्वांना राजोली चे गजाननजी वलकेवार माजी उपसभापती पंचायत समिती मुल यांनी आरोग्य केंद्र राजोली येथे भरती केले.


व गावाचे पोलिस पाटील,गोपाल पा.ठिकरे  होते गोपाल पाटिल ठिकरे,तंटामुक्त अध्यक्ष,ओमकार जी.माडेकर  व मदत कार्य म्हणून ओमकेश माडेकर,सचीन भांडारकर, हिमालय बगडे,विजय पाकमोडे,भास्कर आत्राम,प्रमोद चिंतावार,प्रदिप शेनमारे,नंदु रणदिवे,रवि भंडारवार,राम झोडे,वामन बोलीवार,हिवराज बोलीवार,नागेश गेडाम  दिलीप ननावार,किशोर देशमुख,दिपासु देशमुख प्रफुल लेंनगुरे,मयुर ननावार गावकरी उपस्थित होते. 


मुल पोलिस स्टेशन चे बिट जमादार,राष्ट्रपाल कातकर साहेब व सुनिल तायडे साहेब पंचनामा केले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !