चिमूर तालुक्यातील 1 युवती वर लग्नाचे आमिष दाखवून केले सामूहिक बलात्कार ; 1 जण अटकेत 3 जण फरार.
एस.के.24 तास
चिमुर : चिमूर तालुक्यातील एका युवतीवर 4 व्यक्ती नी सामूहिक शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे.प्राप्त माहितीनुसार दिनांक 01 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या दिवसा दरम्यान सदर युवती घरी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणीला पैशांचे,व लग्नाचे आमिष दाखवून तिचे सोबत जबरदस्तीने वेगवेगळ्या दिवशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे.
त्यामुळे माहे मार्च 2024 पासुन युवती ची मासिक पाळी बंद होऊन तिचे पोट वाढून लागल्याने दिनांक,06 सष्टेबर ला खाजगी नर्सिंग होम मध्ये तपासणी केली.असता सोनाग्राफी करून अहवालानुसार ती सात महिण्याची गरोधर असल्याबाबत सागितल्याने आहे.
दिनांक,07 सप्टेंबर ला सदर युवती च्या आईच्या तोडी रिपोर्ट दिली की चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली झालेला सर्व प्रकार सांगितला आहे.
प्रविण दाबेकर,विक्की गोरवे,प्रज्वल गोडेकर ,संदिप देविदास खोडेकर,या चार व्यक्तीनी सामूहिक लैंगीक शोषण अत्याचार केला असे सांगीतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नात्याला काळीमा फासणारी आहे. लैंगिक शोषण करनारा युवतींचा नात्यांनी भाऊ आहे अशी चर्चा परीसरात सुरू आहे.
कलम 376, 376G (2) (F), 34 भादवी सहकलम 4.8, पोक्सो कलम 3(1) (w) (1) (ii), 3(2) (va) अनू ,जाती ,जमाती अत्या प्र.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप देविदास खोडकेर वय,30 वर्ष यांना अटक करण्यात आली.
3 व्यक्ती अजूनही फरार असून शोध सुरु आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहे.