गडचिरोली जिल्ह्यात ट्रान्समिट्टटो डेव्हलपमेंट फाउंडेशन (NGO) च्या कामाला सुुरवात.

गडचिरोली जिल्ह्यात ट्रान्समिट्टटो डेव्हलपमेंट फाउंडेशन (NGO) च्या कामाला सुुरवात.


एस.के.24 तास


गडचिरोली : ट्रांन्समिटो डेव्हलपमेंट फाउंडेशन अंतर्गत सपोर्ट इंडिया डेव्हलपमेंट कार्यक्रम सदर संपूर्ण भारतात राबविण्यात येत असून संस्था कोणत्या पद्धतीने कार्य करते याबद्दलची माहिती पत्र  गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख.  श्री मा. सुनील सूर्यवंशी अपर जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली,पोलीस अधीक्षक श्री मा.निलोत्पल साहेब.गडचिरोली जिल्हा परिषद सि.ओ. श्रीमती मा.आयुषी सिंग गडचिरोली, यांना निवेदन देण्यात आले.


 या वेळेस  ट्रान्समिट्टटो डेवलोपमेन्ट फाउंडेशन चे जिल्हा प्रभारी श्री मा.प्रेमकुमार गिरीश मडावी तसेच तालुका प्रभारी (NST) श्री मा. कैलाश वानखेडे सिंदेवाही तालुका प्रभारी (NST) श्री मा.मोसम मेश्राम चामोर्शी तालुका प्रभारी ( NST) श्री मा. खुशाल रायशिडाम आरमोरी वडसा तालुकाचे सहायक श्री मा. राहुल सिडाम उपस्थित होते.  ट्रान्समिटो डेव्हलपमेंट फाउंडेशन ही संस्था राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतभर काम करीत असून ही संस्था बेरोजगार व्यक्तींना स्वयंरोजगार देण्याचे काम करते व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्याकरिता सहायता निधी देण्याचे काम करते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना एरोपोनिक एग्रीकल्चर प्रशिक्षण नि: शूल्क देण्यात येते.


 व प्रत्येक गावात उपलब्ध करून देत असते या माध्यमातून संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ज्या काही योजनाची माहिती देते व योजना संबधित सहकार्य करते.प्रशिक्षण नि: शूल्क देण्यात येते व प्रत्येक गावात उपलब्ध करून देत असते या माध्यमातून संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ज्या काही योजनाची माहिती देते व योजना संबधित सहकार्य करते.


वरील निवेदन सादर करताना मा.नितेश पेंदाम (NST) मूल,मा.अमर मरस्कोल्हे. (NST) जिवती. सौ.विनाताई गेडाम.(NST) कोरपना.कु. रजनी ओक्सा मॅडम (NST) भामरागड.कु. वनिता उसेंडी मॅडम (NST) मुलचेरा. मा.सारिका वानखेडे मॅडम (NST) वडसा . मा. घनशाम चन्ने शिंदेवाही तालुका सहायक . मा. नीलेश चौधरी तालुका सहायक शिंदेवाही .या व्यक्ती नी विषेश सहकार्य केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !