प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या BRSP चे संस्थापक अध्यक्ष, ॲड डॉ.सुरेश माने.

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या BRSP चे संस्थापक अध्यक्ष, ॲड डॉ.सुरेश माने. 


गडचिरोली - मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी तहसील येथे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी BRSP चे संस्थापक ॲड . डॉ. सुरेश माने आष्टी येथे उपस्थित झाले.

याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, विशेष फुटाणे नागपूर, BRSP चे गडचिरोलीजिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, एचडी डोंगरे, जेडी रामटेके-,राजू रामटेके, विशाल रंगारी, महेंद्र झाडे , गडचिरोली जिल्ह्यातील इतर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 


आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागात जाऊन समस्या व त्यावरील उपाय करणारे एक मात्र नेतृत्व   BRSP चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांनी करून आष्टी परिसरातील प्रकल्पग्रस्तांची व्यथा ऐकुन घेतली व त्याचे निराकरण करून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा काटोकाट प्रयत्न करणार आहेत.आष्टी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !