बांधकाम कामगारास कागदपत्रावर सरपंच्यानी सही न दिल्याने कामगाराने महिला सरपंच ग्रामपंचायत मधे कोंबुन कुलुप ठोकले.

बांधकाम कामगारास कागदपत्रावर सरपंच्यानी सही न दिल्याने कामगाराने महिला सरपंच ग्रामपंचायत मधे कोंबुन कुलुप ठोकले. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


नांदेड : बांधकाम कामगारांना पहिल्या वर्षी पेटी व साहीत्य दुसऱ्या वर्षी पाच हजार मजुरांच्या खात्यात जमा झाले तर तिसऱ्या वर्षी पेटी व जिवनावश्य जवळपास १५ हजाराच्या वस्तु मिळतात म्हणून कामगारांना मंजुर म्हणुन कागदपत्रांवर सही शिक्का पाहिजे त्यासाठी गरिब मजुर कागद पत्र मिळावे म्हणून धडपड करतो. 


अश्यातच चाकुर तालुक्यातील शिवणखेड ( बुजरूक ) येथील सुरज साके नावाच्या गरीब व्यक्ती सरपंचाकडे ग्रामपंचायत मधे कागद पत्रावर सही मागण्या करीता दि . ८ ऑगस्ट २०२४ ला गेला असता सरपंच्याने सही देण्यास नकार दिला. सदर मजुरांने यापूर्वी सुद्धा सहीसाठी विनवणी केली होती. महत्वाची बाब अशी की सदर सरपंच्याने कामगार , मजूर नसलेल्या व पती नोकरीवर असणाऱ्या व्यक्तींना सही दिली.


त्यामुळे सुरज चिडला व त्याने चक्क महिला सरपंच बहिनाबाई हिस ग्रामपंचायत मधे कोंढले व बाहेरून कुलुप लावून घरी गेला . सरपंच मॉडम बोंबलत होत्या . तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलीसांनी सुरज यांचे विरुद्ध कलम नंबर 374 / 24 व 127 (2) तसेच अनुसुचित जाती जमाती कायद्यान्वने पोलीस अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांनी गुन्हा दाखल केला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !