भारत बंद च्या नियोजनाची बैठक संपन्न. गडचिरोली - २१ ऑगस्ट २०२४ च्या बंद चे नियोजन करण्याकरीता सर्व पक्षीय व सामाजीक संघटनेच्या कार्यकर्ताची बैठक पार पडली.

भारत बंद च्या नियोजनाची बैठक संपन्न. 


गडचिरोली - २१ ऑगस्ट २०२४ च्या बंद चे नियोजन करण्याकरीता सर्व पक्षीय व सामाजीक संघटनेच्या कार्यकर्ताची बैठक पार पडली.


मुनिश्वर बोरकर - गडचिरोली


गडचिरोली : भारत बंद शांततेच्या मार्गाने पार पाडणे व निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे.अनु . जाती जमाती संघटना जिल्हा गडचिरोली या बॅनर खाली भारत बंद मधे गडचिरोली जिल्ह्य बंद करण्यासाठी रिपाईच्या विविध गटांच्या कार्यकर्तांनी व आदिवासी च्या विविध संघटनांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे 






आवाहन रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर बसपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भाष्कर मेश्राम , आदिवासी आघाडीचे नेते सदानंद ताराम , आनंद कंगाले बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर गोंगपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी पिरिपाचे कार्याधक्ष मुरलीधर भानारकर,उपाध्यक्ष मारोती भैसारे आदिने केलेले आहे. बैठकीला बसपाचे मंदिप गोरडवार , सुधिर वालदे , नरेश महाडोरे , आदिवासी नेते गुलाब मडावी , 


गोंगपा महिला आघाडीच्या पुप्पाताई कुंभरे ' आदिवासी नेत्या भाग्यश्री कुमरे , रेखा कुमरे , बामसेफ चे प्रमोद राऊत तुळसिदास सहारे अमरकुमार खंडारे , पिरिपाचे रोशन उके , जिवन मेश्राम नाजुक भैसारे रविद्र धाकडे . डि. आर बोरकर 'हेमंत मेश्राम , तर सामाजिक कार्यकर्त डॉ. योगीराज 'शांतीलाल लाळे , हेमंत रामटेके , नरेश बांबोळे वाय डी जनबंधु , नरेश ढेभुर्णे किशोर मेश्राम , मोरेश्वर हजारे , खेमचंद इंदुरकर ' श्रीरंग उंदिरवाडे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !