रिपाई आदिवासी विंग च्या जिल्हा अध्यक्षपदी,भाग्यश्री कुमरे यांची निवड.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली च्या आदिवासी विंग च्या जिल्हा अध्यक्षपदी भाग्यश्री कुमरे ( देशमुख ) गडचिरोली हिचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
भाग्यश्री कुमरे हिच्या निवडीबदल पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रा.मुनिश्वर बोरकर,कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर,उपाध्यक्ष मारोती भैसारे,सोनु साखरे,प्रमोद सरदारे,सुरेश कन्नमवार,हर्ष साखरे,मधुकर बागडे,मोहन मेश्राम,संतोष खोब्रागडे,जिवन मेश्राम,रोशन उके वनिता पदा, विलासिनी राऊत,अर्चना रामटेके ,बेंबी उंदिरवाडे , लता भैसारे,संघमित्रा राजवाडे,दर्शना वणीकर,देवलाबाई शेन्डे आदि पक्ष प्रमुख कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
भाग्यश्री कुमरे पक्ष वाढीकरीना काम करतील अश्या भाग्यश्री हिला शुभेच्छा दिले.