शेतात काम करत असताना वीज पडून महिलेचा मृत्यू.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : मुल तालुक्यातील भेजगाव परिसरात दुपार पासूनच विजांचा कडकडाट सुरू झाला होता. यामध्ये भेजगाव येथे आज दिनांक 29/08/2024 रोजी सुमारास वीज पडून एका महिला जागीच मृत्यू झाला.
लताबाई बंडू चटारे वय,62 दुपारी 2.00.वा.ची घटना एकटीच शेतामध्ये गेली असून झाडाचा साहरा घेण्यासाठी गेली असता तिथेच आज विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.रा.भेजगाव ता मुल जिल्हा चंद्रपूर असे वीज पडून मृत झालेल्या महिलांची नावे आहेत महिला शेतात काम करत असताना वीज पडून मृत्यू झाला.
झालेल्या दुर्घटने बाबत भेजगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे.