विरई येथील ग्रामस्थांनसोबत व युवक कार्यकर्त्यांसोबत संतोषसिंह रावत यांचे समर्थनार्थ.
★ जिल्हा कांग्रेस महासचिव,सभापती राकेश रत्नावार महासचिव तथा संचालक,घनश्याम येनुरकर व युवक काँग्रेस अध्यक्ष,पवन नीलमवार यांनी केली चर्चा.
राजेंद्र वाढई !! उपसंपादक !!
मुल : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल तालुक्यातील विरई ग्रामस्थांसह व युवक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काँग्रेसनेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष, मुल.न.प.चे माजी नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, श्री.संतोषशिंह रावत यांनी गेल्या ३० वर्षापासून करीत असलेल्या सेवाकार्याचा उल्लेख करुन,नागरिकांच्या आरोग्य,तहसील कार्यालय,पोलिस स्टेशन,वनविभाग यांच्या समस्यांवर कोण धाऊन येते व क्षेत्रात कांग्रेस उभी करणारा सच्चा नेता कोण याची जाणीव आपल्याला आहे.
यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष,पवन नीलमवार, बंडू चीमलवार,रमेश वाढई, वामंनजी आगळे,शशिकांत डोंगरे,बंडू निकोडे,अरुण पेंदोर,सचिन मोहुरले, मर्कांडी भोयर,संजय टिपले,नानाजी बावणे,बंडू शेंडे,राजू कामडी,अनिल निकोडे,उध्दव मेश्राम,सारंगधर वढई,कुणाल भोयर,मिलिंद भडके,दिवाकर भडके,यमाजी निकोडे,प्रशांत निकोडे,प्रमोद मोहरले,विनोद मोहुर्ल, उत्तम गणवीर, रामलाल गोंगले, दीपक गोंग्ले,प्रमोद गेडाम इत्यादी ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.