भारत बंद मधे आरमोरी शहर कडकडीत बंद.

भारत बंद मधे आरमोरी शहर कडकडीत बंद. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली - एससी एसटी आरक्षण बचाव साठी आरमोरी शहर कडकडीत बंद करण्यात आले त्यानंतर निषेध सभा घेण्यात आली यात डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी विविध जातीच्या लोकांना संघटीत केले.



 अबकड वर्गवारीत पुन्हा समाजा समाजामधे झगडे लावण्याचे काम बिजेपी सरकार करीत असुन पुढे आरक्षण बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल हे अबकड वर्गवारी पाडू नये व आरक्षण बंद करू नये पुढे संविधानाला सुद्धा हात लावू शकतात तेव्हा एससी एसटी बाधंवानी संघटीत होवून लढा देण्याची गरज आहे असा सुर अनेक मान्यवराकडून निघाला निषेध सभेला प्रामुख्याने


 यशवंत जांभुळकर मुरलीधर भानारकर देवा गेडाम राजुभाऊ ठाकरे प्रशांत मेश्राम देवेद्र बोदेले गिरिधर शेन्डे पाडुरंग ढेभुर्ण रमेश सोरते पुंडलिक इंदुरकर लोकमित्र रामटेके रोडगे सर बंडु बारसागडे शामराव सहारे सहीत विविध गटाचे कार्यकर्ते व सामाजीक संघटनाचे कार्यकर्त प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !