सामाजिक कार्यकर्ते,शिवराम कुमरे यांच्या संस्थेतर्फे आंबेशिवणी - अमिर्झा सर्कल मधे मच्छरदाणीचे वाटप.प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या उपस्थितीत.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : शिकवण सामाजीक बहुउद्देशिय संस्था गडचिरोली च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शिवराम कुमरे गडचिरोली माजी सेवानिवृत्त PSI ने आंबेशिवणी - मौशीखांब सर्कल मधील गावात गरीबांना मच्छरदाणीचे वाटप रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या उपस्थितीत मच्छरदाणीचे वाटप केले.
पावसाळ्यात डासापासून मलेरिया होवू शकतो त्या करीता मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले मौशीखाब गावातील गरीबांना मंच्छरदाणी चे वाटप करतांना मारोती भैसारे,पत्रकार,सुरेश कन्नमवार,लालाजी उंदिरवाडे,गौतम काळे,मोनेश उंदिरवाडे,ईश्वर अलाम,विलास उंदिरवाडे दुर्याधन भैसारे,राजेंद्र ढवळे तर आंबेशिवणीत नाजुक भैसारे,पुंडलिक उंदिरवाडे,मारोती सहारे,मधुकर सहारे, माधव राऊत,आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.