दिक्षाभुमी वडसा येथे धम्मसंस्कार शिबिर सुरु.

दिक्षाभुमी वडसा येथे धम्मसंस्कार शिबिर सुरु. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


गडचिरोली -सम्यक जाग्रूत बौध्द महीला समीती दिक्षा भूमी देसाईगंज च्या वतीने आयोजित केलेल्या वर्षावास कालखंडात मूला मूलीं चे

धम्मसंस्कार शीबीर आज दि 11/8/24 ला ऊत्कूष्ट प्रतीसाद देऊन पार पडले.पूज्य भन्तेजी प्रज्ञारत्न यांनी मोठ्या व्यक्तीचं सन्मान कशाप्रकारे करावा व त्याचे काय लाभ होतात.या विषयावर कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच डाॅ.वंदना धोंगडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना तथागत बूध्द व बाबासाहेब आंबेडकरांनी‌ दिलेले विचार कूतीमध्ये कशाप्रकारे उतरवायचे व त्याचे काय लाभ होतात.याविषयावर मार्गदर्शन केले.


सर्वाचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.समीतीच्या सचीव ममता ताई जांभूळकर,अध्यक्ष कवीता मेश्राम उपाध्यक्ष शॉमला राऊत,लीना पाटील मॅडम,वाहने आई,बडोले ताई,वंदना सहारे व इतरही ऊपासीकांनी मदतीचा हात देऊन सहकार्य केले.सर्वांच्या सहकार्याने आजचे हे शीबीर खूप चांगल्या पद्धतीने पार पडले.सर्वाकरीता अल्पोपहार ची सोय केली होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !