उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल,घनश्याम बन्सोड वनपरिक्षेत्र(प्रादेशिक) सावली तर्फे सन्मानित.

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल,घनश्याम बन्सोड वनपरिक्षेत्र(प्रादेशिक) सावली तर्फे सन्मानित.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक


सावली : आज दिनांक,15 ऑगस्ट 2024 78 वा.भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्ताने महाराष्ट्र शासन,वनविभाग वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) सावली तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

घनश्याम हिरामण बन्सोड हे उपक्षेत्र,व्याहाड (खुर्द) वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत वनसंरक्षण व वन संवर्धन, वन्यप्राणी मागोवा व वनव्यवस्थापन, मानव वन्यजीव संघर्ष,अतिक्रमण निर्मूलन,जल व मृद संधारण,कार्य आयोजन चे कामे,वन गुन्ह्याचा शोध,रोपवन कामे,वन वणवा,नियंत्रण, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण,व जनजागृती,उत्कृष्ट रोपवाटिका,कार्यालयीन कामकाज,व स्वच्छता, सामाजिक बांधिलकी व रोजगार निर्मिती,संगणकीय कामकाज या क्षेत्रात सण,2023 - 24 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले.



त्यांच्या भावी वाटचालीस संपूर्ण कर्मचारी शुभेच्छा दिल्या...

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !