ब्रम्हपुरी च्या जलतरणपटुनी पटकविले ०१ सुवर्ण व ०५ ब्रांझ मेडल.

ब्रम्हपुरी च्या जलतरणपटुनी पटकविले ०१ सुवर्ण व ०५ ब्रांझ मेडल.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,११/०८/२४ दिल्ली पब्लिक स्कूल,लावा धाबा रिंग रोड, नागपूर येथील तरंग जलतरण स्पर्धेत ब्रम्हपुरी येथील ०६ जलतरणपटू शिवराज   मालवी यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले व यशस्वी कामगिरी करत १ सुवर्ण व ,५ ब्राँझ मेडल पटकावले.


सहभागी जलतरणपटू अरिहंत नगराळे, निकोल नगराळे,अलेक्सा डांगे,ग्रेस उरकुडे,दीप उरकुडे,विधी ऊरकुडे यात अरिहंत नगराळे याला १ सुवर्ण व १ ब्राँझ मेडल ,विधी ऊरकुडे हिला २ ब्राँझ मेडल तर दीप उरकुडे याला २ ब्राँझ मेडल असे एकूण 1 सुवर्ण व ५ ब्राँझ मेडल पटकावले. शिवराज मालवी यांच्या मार्गदर्शनाखाली या यशस्वी कामगिरीमुळे विजेत्या स्पर्धकांचे पुढील वाटचालीसाठी आशा पल्लवीत झालेली आहे.विजेत्या स्पर्धकांनी केलेल्या विजयी कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !