कुर्झा वार्ड,ब्रम्हपुरी येथे विठ्ठल- रुख्मिणी मंदिरात प्रेमी युगुल विवाह बंधनात.

कुर्झा वार्ड,ब्रम्हपुरी येथे विठ्ठल- रुख्मिणी मंदिरात प्रेमी युगुल विवाह बंधनात.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,०७/०८/२४ येथील कुर्झा वार्डातील विठ्ठल - रुख्मिणी मंदिरात बुधवार ला सायं.५.१५ वा. अ-हेरनवरगाव येथील विकेश सुरेश कराणकर आणि चंद्रपूर च्या मैत्र नगरातील चांदनी नागोराव मडावी यांचा प्रेमविवाह सोहळा मंदिर व्यवस्थापना तर्फे पार पाडण्यात आला.

    

साक्षीदार म्हणून सुधीर राजीराम ढोरे व अनिल नारायण सहारे यांनी आपली भूमिका पार पाडली.मंदिर व्यवस्थापनाचे चरणदास शंकर बावनकुळे,पुजारी यश योगेश लाखे,शरद टिकले,बन्सी किसनलाल कुर्झेकार यावेळी उपस्थित होते.विवाह सोहळा पार पडल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !