मुल तालुक्यातील राजोली येथील ओमकार माडेकर यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड.
मंगेश सोनटक्के - प्रतिनिधी,राजोली
मुल : मुल तालुक्यातील राजोली येथील ओमकार सुरेंद्र माडेकर यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.दिनांक,22/08/2024 गुरुवार ला तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी गावातील,विलास लाकडे व ओमकार माडेकर दोघे इच्छुक होते.ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये ओमकार माडेकर यांना ग्रामस्थांनी अध्यक्ष पदी निवड करणाचे ठरविले.
ओमकार माडेकर यांना अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
राजोली ग्रामपंचायत चे,ग्रामसेवक,सुनिल ठिकरे, सरपंच,जितेन्द्र लोणारे,सदस्य,बंटी भाऊ निकुरे,विवेक ठिकरे,गजानन वलकेवार माजी उपसभापती,पं.स.मुल, गोपल ठिकरे पो.पा,श्याम भाऊ पेशेटीवार माजी.तं.मु.अध्यक्ष,निखिल कामडी,प्रफुल्ल लेनगुरे,हिवराज बोलीवार,नंदू भाऊ रणदिवे,अनिल देव्हारी, सचिन भांडारकर,सागर कोठेवार,उमेश दंडिकवार,रविंद्र रणदिवे, पिंटू कोठेवार,रवि झालरवार,राहुल सिडाम,अरविंद भांडारकर,प्रदीप सेनमारे,विकास रणदिवे,एस.के.24 तास चे राजोली चे प्रतिनिधी,मंगेश सोनटक्के उपस्थित होते.
समस्त ग्रामस्थांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.