इंडोमेथ्या फाऊंडेशन च्या वतीने बुद्ध मुर्तीचे वाटप होणार.



इंडोमेथ्या फाऊंडेशन च्या वतीने बुद्ध मुर्तीचे वाटप होणार.


मुनीश्वर बोरकर - गडचिरोली


गडचिरोली : इंडो मेथ्या फाऊंडेशन शाखा नागपूर च्या वतीने गडचिरोली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शाने पावन पवित्र दिक्षा भुमी वडसा येथे तथागत बुद्ध मुर्तीचे वाटप करणार आहे. 


एखाद्या गावातील बुद्ध विहारात बुद्ध मुर्ती नसेल अश्यांनी गोपाल रायपूरे प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्यासी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले.सदर कार्यक्रमात १०० पुज्य भन्ते थायलँड हे उपस्थित राहणार असुन तथागतांच्या बुद्ध मुर्तीचे वितरण ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातही वाटप करण्यात येईल.


अशी माहिती इंडो मेथ्या फाऊंडेशन चे नितिन गजभीये स्मिता वाकडे नागपूर यांनी केलेले आहेत. गेल्यावर्षी गगण मल्लीक फाऊंडेशन तर्फ गडचिरोली व्याहाड वैनगंगा नदी किणारी बुद्ध मुर्तीचे वाटप करण्यात आलेल होते. यात गोपाल रायपूरे,ॲड.विनय बांबोळे पा.मुनिश्वर बोरकर सहकार्याने कार्यक्रम पार पडला होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !