एस.आर.पि.एफ.मध्ये फैजल पठाण यांची निवड झाल्याबाबद्दल ग्रा.पं.राजोली तर्फे सत्कार.
मंगेश सोनटक्के ! प्रतिनिधी,राजोली
मुल : आज दिनांक,15 ऑगस्ट 2024 (78) वा. भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्ताने ग्रामपंचायत, राजोली येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.गावातील एस.आर.पि.एफ.मध्ये फैजल पठाण यांची निवड झाल्याबाबद्दल ग्रामपंचायत राजोली तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित, ग्रा.पं.सरपंच,जितेंद्र लोणारे,उपसरपंच, गजानन पाटील ठिकरे,सदस्य,बंटी भाऊ निकुरे,सुनिल, गुजनवार(कृ.उ.बा. स.मुल)पल्लवीताई पुठ्ठावार, प्रणालीताई गरमळे,मंगलाताई आत्राम,सविताताई गुजनवार,निकिता खोब्रागडे,उमेश सोयाम,तुळशीराम बगडे,माजी तं.मु.अध्यक्ष,शाम भाऊ पेशेटीवार,पोलीस पाटील गोपाल ठिकरे,डॉ.योगेश बोरकर,मोहमद शरीफभाई (माजी सरपंच)
विवेक पाटील ठिकरे,लोकेश उईके.सोसायटी अध्यक्ष,हितेश पाटील ठिकरे,नवभारत विद्यालय,मुख्याध्यापक,पुराम सर,बोबडे सर,उमरे सर,मांडवकर सर,धानोरे सर,बोरकर सर,ठिकरे सर,उईके सर,एस.के.24 तास चॅनल चे प्रतिनिधी, मंगेश सोनटक्के व समस्त गावकरी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.