राजोली येथील एक सामान्य कुटुंबातील मुलाची एस.आर.पि.एफ.निवड.
मंगेश सोनटक्के - प्रतिनिधी,राजोली
मुल : फैजल हबिब खान पठाण राजोली गावात जन्म झाले फैजल हबिब खान पठाण हे 2024 च्या इंडियन आर्मी एस.आर.पि.एफ.मध्ये निवड झाली.
राजोली गावातील अभिमानाची गोष्ट आहे.सध्या ते इंडियन आर्मी मध्ये एस आर पि एप म्हणून निवड करण्यात आली आहे रहिवासी राजोली गावचे आहे तह मुल जि चंद्रपुर एस आर पि एप मध्ये निवडिबदल व त्यांचे केलेल्या संघर्षाबदल गावात एक पहिला तरूण मुलगा बनला आहे बोलणयातिल त्यांचे साधेपणा सुसंस्कृत दिलदार स्वभाव हे वाखाणण्याजोग आहे.