उमेश गोलेपल्लीवार यांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या सावली तालुका प्रमुख पदी निवड.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,20/08/2024 ला वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख,बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेना मुख्य नेते,माननीय श्री.एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)यांच्या आदेशानुसार उमेश गोलेपल्लीवार यांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या सावली तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख,बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर, आनंद दिघे साहेब यांची शिकवण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार तसेच पक्ष वाढीसाठी काम करावे.
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आले.