महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिल्या मुख्याधिकाऱ्यांना शुभेच्छा.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिल्या मुख्याधिकाऱ्यांना शुभेच्छा.


राजेंद्र वाढई !! उपसंपादक !!


मुल : गत अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुल पूर्णवेळ न.प.मुख्याधिकारी म्हणून संदीप दोडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला.या निमित्ताने म.रा.मराठी पत्रकार संघातर्फे त्यांचे स्वागत करुन नगरविकासाचे सकारात्मक कामाकरीता शुभेच्छा देण्यात आले.


यावेळी राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष, प्रा.महेश पानसे,तालुकाध्यक्ष,सतिश राजूरवार, पदाधिकारी धर्मेंद्र सुत्रपवार,राजू सुत्रपवार,राजेंद्र वाढई, विवेक दुर्योधन आदी उपस्थित होते.


नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले संदीप दोडे हे आधी चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा व चंद्रपूर येथे नायब तहसीलदार या पदावर कार्यरत होते.


नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन ते मूल येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून नुकतेच रूजू झाले आहेत.यावेळी मुल नगरातील समस्यांची माहिती व इतर बाबींवरथोडक्यात संवाद साधल्यास गेला.मुल नगरवासियांनी शहरातील समस्या माझे पावतो पोहचवाव्यात असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी यांनी करून जनसमस्या सोडविण्यासाठीच आपण असून यासाठी आपण सर्वोपरी पुढाकार घेण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !