सेमाना टर्निग पांईडवर झालेल्या तिघाच्या अपघातातील गुन्हेगारांवर गुन्हा दाखल.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडलिरोली : चामोर्शी रोड सेमाना पॉईडवर मार्निग वॉकीगला सायकलने जाणारे वंचित चे जिल्हाध्यक्ष बाळू ढेभुर्ण सरपंच उंदिर वाडे व वसंतमेश्राम गुरुजी यांना पहाटे ५ चे सुमारास i 10 गाडी MH 33 - Voo 9 o ने मागुन धडक दिली असता तिघांनाही किरकोड जखमा झाल्या होत्या.
त्यावरून अपघात केलेल्या गाडी मालक व ड्रायव्हर यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष तथा जेष्ट पत्रकार प्रा. मुनिश्वर यांची मागणी होती.
शेवटी गडचिरोली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सिंजनगुडे यांनी अपघात घडवून आणणारी गाडी पोलीस स्टेशनला जमा करून दोषीवर अपघात प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असुन आरोपी मात्र अजुनही फरार आहेत.